सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : अडथळा आल्यामुळे एखादी क्रिया काही काळासाठी थांबणे.
उदाहरणे : सामग्रीच्या अभावी पुलाचे काम खोळंबले.
समानार्थी : खोळंबणे, थंडावणे, थांबणे, रखडणे, रेंगाळणे
किसी चलते हुए कार्य आदि का बीच में बंद हो जाना या आगे न बढ़ना।
अर्थ : एखाद्या वस्तुच्या खालचा काही भाग अधांतरी राहणे.
उदाहरणे : भिंतीवर एक रशी लोंबत होती
समानार्थी : टांगणे, लटकणे, लोंबणे, लोंबवणे
ऊपर टिके रहने पर भी किसी वस्तु आदि के कुछ भाग का नीचे की ओर कुछ दूर तक बिना आधार के रहना।
Hang freely.
स्थापित करा
लोंबकळणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. lombaklane samanarthi shabd in Marathi.